राज्यात रुग्णवाहिका खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
X: @therajkaran पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी राज्यातील आदिवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या...









