‘सरकारचं पोट भरेना, आता स्वच्छतेत घोटाळा’; वडेट्टीवारांचा सरकारवर पुन्हा जोरदार...
मुंबई टेंडर प्रक्रियेला फाटा देऊन खास ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने स्वच्छतेत भ्रष्टाचार शोधला आहे. बाह्य यंत्रणेद्वारे स्वच्छतेच्या नावाखाली...









