ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘रुग्णवाहिका महाघोटाळा थांबवा; अन्यथा एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार’, वडेट्टीवारांचा इशारा

मुंबई राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात रुग्णवाहिकेचा घोटाळा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. यावरुन विरोधकांकडून शिंदे सरकारविरोधात टीका केली जात आहे. यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सरकारी अ‍ॅम्ब्युलन्समधून पैसे कमावण्याचा उद्योग सरकार बंद करण्याच्या मनःस्थितीत नाही. मंत्र्यांच्या नातेवाईकाचा, खास ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारचा आटापिटा सुरुच आहे. या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘अंतरिम नव्हे, मोदी सरकारचा अंतिम अर्थसंकल्प’; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

मुंबई आज मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारने केलेली कामं आणि येत्या काळातील प्लान जाहीर केले. आयकर स्लॅब व्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. यावर विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. ‘देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सत्ताधारी आमदारांना 500 कोटींचा विकासनिधी, विरोधी आमदारांना निधीचं वाटप का नाही? वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना ५०० कोटींचा विकासनिधी तर विरोधी आमदारांना निधीवंचित ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई महानगरपालिकेत उघडकीस आला आहे. मुंबईतील ३६ पैकी २१ आमदार सत्ताधारी भाजप-शिवसेना शिंदे गटाचे तर १५ विरोधी पक्षांचे आहेत. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेची निवडणूक अधांतरी आहे. सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. आमदारांना निधी उपलब्ध करण्याबाबतच्या फेब्रुवारी २०२३ च्या ठरावानुसार, डिसेंबर २०२३ […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला?

पाटना बिहारमधून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. त्याच्या वाहनाच्या काचाही फुटल्या आहेत. राहुल गांधी बिहारमध्ये भारत जोडो न्याय यात्रेवर आहेत. यादरम्यान बुधवारी राहुल गांधींची यात्रा बिहार-पश्चिम बंगाल सीमेवरुन जात होती. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राहुल गांधींच्या कारची काच फोडल्याचा दावा केला असून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआच्या बैठकीत रंगलं नाराजी नाट्य, वंचितचे नेते पुंडकरांना 1 तास बसवलं बाहेर?

मुंबई लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी आणि जागावाटपासाठी आज मुंबईत मविआच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीचे नेतेही उपस्थित होते. मात्र बैठक सुरू झाल्याच्या काही तासात वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर बाहेर पडले. ते नाराज होऊन बैठकीतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. जागावाटपावर चर्चा करीत असल्याचं सांगून तब्बल १ तास बाहेर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीची हजेरी, जागावाटपावर तोडगा निघणार?

मुंबई बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडत एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. याच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत वंचित बहुजन आघाडी या घटकपक्षातील सदस्यही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर येणार होते. मात्र दौऱ्यामुळे त्यांना शक्य न झाल्याने पक्षाचे उपाध्यश्र धैर्यवर्धन पुंडकर मविआच्या बैठकीत उपस्थित राहणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

जागा वाटपासाठी आज पुन्हा मविआची बैठक, संजय निरूपमांनी दिले संकेत

मुंबई महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आज पुन्हा मविआमध्ये जागावाटपासाठीबैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आज तरी जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार की नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. नितीशकुमार, ममता बॅनर्जी आणि भगवंत मान यांच्या निर्णयामुळे इंडिया आघाडीला तर सुरुंग लागला आहे. अशा परिस्थितीत मविआसाठी एकत्र राहणं आवश्यक आहे. दरम्यान काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विश्लेषण

राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रातून त्या 6 जागांवर कोणाची वर्णी?

मुंबई राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून २७ फेब्रुवारी रोजी १५ राज्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातून सहा जागा रिक्त होणार आहे. त्यामुळे या ६ जागांवर कोणाची वर्णी लागणार, यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. सध्या या ६ जागांपैकी ३ जागा सत्ताधारी पक्षाच्या आहेत तर मविआतील घटकपक्षाकडे ३ जागा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘महिनाभराच्या 5 रुपयांच्या अनुदानासाठी 12 नियमांची लांबलचक यादी, दुध उत्पादक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ’; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

मुंबई राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर पाच रुपयांचे अनुदान देत असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यानुसार फक्त गायीच्या दुधासाठी महिनाभरासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बारा नियमांची लांबलचक यादी देण्यात आली आहे, यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘नितीशकुमार देशातील सर्वात मोठे पलटुराम’, काँग्रेसचा हल्लाबोल

मुंबई नितीश कुमार यांनी काल बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत एनडीए सरकारसोबत सत्ता स्थापन केली आणि नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकांना धक्का बसला. ममता बॅनर्जी, भगवंत मान यांच्यानंतर आता नितीशकुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आघाडीच्या भवितव्याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. […]