देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेने खळबळ ; उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार ; केंद्रीय नेतृत्त्वाला विनंती !
मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीने ( mhavikas aaghadi )जोरदार मुसंडी मारली असल्याने राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला( mhayuti )मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट उपमुख्यमंत्रीपद सोडून भाजप (BJP) पक्षसंघटनेसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे […]