ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठवाड्यात भाजपला ठाकरेंचा धक्का ; माजी खासदार शिवाजी कांबळे ठाकरेंच्या शिवसेनेत

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें आणि सत्ताधार्यामध्ये एकमेकांकडून जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत . तसेच निवडणुकीच्या या वातावरणात नाराज झालेले नेते दुसऱ्या पक्षाची वाट धरत आहे.याच पार्श्वभुमीवर ठाकरेंनी भाजपला (Bharatiya Janata Party) मराठवाड्यात मोठा धक्का दिला आहे . धाराशिवचे भाजपाचे नेते आणि माजी खासदार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

धाराशिवच्या जागेवरुन तणाव वाढला, शिंदे गट आक्रमक; आज वर्षा बंगल्यावर शक्तिप्रदर्शन

धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीतून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे. धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेची असताना तिथे अनेकजणं लढण्यास इच्छूक होते. मात्र ती जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे. अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. राष्ट्रवादीने […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

धाराशिवमध्ये संघर्षाचा पुढचा अध्याय, ओमराजे निंबाळकरांना आव्हान देण्यासाठी अर्चना पाटील मैदानात! काय आहे इतिहास?

मुंबई – धाराशिवमधील बडे नेते पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा आणि भाजपाचे तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह यांच्या पत्नी अर्चना राणा जगजीतसिंह पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. धाराशिवमधून अर्चना पाटील यांना ओमराजेंच्याविरोधात उमेदवारी जाहीर झालेली आहे. यातून पद्मसिंह विरुद्ध पवनराजे यांच्यातील खानदानी दुष्मनीचा पुढचा अध्याय लिहिला जाणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत भाजपाचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

धाराशीव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची अर्चना पाटील यांना उमेदवारी

X: @therajkaran प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा मुंबई: महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात सौ. अर्चना पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी गुरुवारी केली. तत्पूर्वी सौ.पाटील यांना या लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील सर्वपक्षीय आमदारांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत पक्षात प्रवेश देण्यात आला. महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशीवची जागा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील यांच्यात लढत रंगणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे (Loksabha Election) राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीन (Maha Vikas Aghadi)ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना उमेदवारी दिली आहे. निंबाळकर यांच्या उमेदवारीनंतर आता महायुतीकडून त्यांच्याविरोधात कोण असणार याची लागलेली उत्सुकता आता संपली आहे .कारण महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धाराशीव लोकसभा मतदारसंघातील (Dharashiv Loksabha) उमेदवार जाहीर करण्यात आला. […]

मुंबई जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

धाराशीव लोकसभा मतदारसंघात ओमराजेंविरोधातील उमेदवार ठरला?, अर्चना राणा रगजीतसिंह पाटील यांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

धाराशिव – धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या समोर कुणाचा उमेदवार असणार, .याची उत्सुकता होती. महायुतीकडून तिन्ही पक्ष या जागेसाठी आग्रही होते. अखेरीस ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल, हे स्पष्ट होताना दिसतंय. शिंदेंच्या शिवसेनेकडून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत होतं. मात्र सावंत हे त्यांच्या पुतण्यासाठी आग्रही होते. या नावाला शिंदेंच्या शिवसेनेतूनच […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बाळासाहेब ठाकरेंच्यामुळेचं आज मोदींच अस्तित्व : उद्धव ठाकरेंचीं तोफ धडाडली 

X: @therajkaran मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त धाराशिव येथे बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 2002 साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मोदींना (PM Narendra Modi) वाचवलं. बाळासाहेब ठाकरे नसते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भूकंपग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्या – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

Twitter : @therajkaran मुंबई लातूर, धाराशीव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या (earthquake victims) समस्या व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी संबधित विभागांनी प्राधान्य द्यावे. या कामासाठी निश्चित कालमर्यादा अखून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी आज दिले. लातूर आणि धाराशीव (Latur and Dharashiv) जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या समस्यांबाबत डॉ नीलम गोऱ्हे यांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आरोग्य मंत्र्याच्या मतदारसंघात ऑक्सिजनअभावी चार-महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

Twitter : @therajkaran मुंबई राज्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर आणण्यात खारीचा नव्हे तर घारीचा वाटा उचलणारे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या धारशिव जिल्ह्यात देखील मुलांचे मृत्यू होत आहेत, असा घणाघाती आरोप माजी आमदार राहुल मोटे यांनी केला ह. यासंदर्भात मोटे म्हणाले की, आधी ठाणे, त्यांनतर नांदेड, संभाजीनगर आणि नागपूर याठिकाणी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात मृत्यू […]