अखेर रायगडचा ‘गड’ गोगावलेंकडे….; तर नाशिकची ‘कमान’ महाजनांकडे…..!
महायुतीतील पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला; शिवसेनेचा रायगडवरील दावा कायम, भाजपने नाशिकची ‘राजकीय कमान’ राखली……. मुंबई — साधारण दीड वर्षांपासून प्रलंबित आणि वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या राजकारणात सुरू असलेल्या रस्सीखेचीला सोमवारी अखेर पूर्णविराम मिळाला. आता रायगडचा ‘गड’ शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडे, तर नाशिकची महत्त्वाची राजकीय-प्रशासकीय सूत्रे भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या हाती देत महायुती […]









