हातकणंगलेमध्ये नवा ट्विस्ट ; प्रकाश आवाडेंचे बंड थंड करण्यात मुख्यमंत्री शिंदेंना यश
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले लोकसभा (Hatkanangle Lok Sabha) मतदारसंघात आता आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade )यांनी लोकसभा रिंगणातून माघार घेतल्याने नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे . महायुतीचे उमदेवार धैर्यशील माने यांच्याविरोधात शड्डू ठोकलेल्या आवाडेंना मनवण्यात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आल आहे . त्यांना सोबत घेऊनच त्यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने […]









