मोदींनीच फुगविलेला ‘मोदी परिवार’ नावाचा फुगा जनताच फोडणार : ठाकरे गटाचा हल्लाबोल
X: @therajkaran मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र दैनिक सामनाच्या (Saamana)अग्रलेखातून ‘मोदी का परिवार’वर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. स्वागताच्या हारामध्येही ज्यांना कोणी दुसरा नेता आलेला चालत नाही ते पंतप्रधान मोदी (PM Modi) जेव्हा ‘मेरा देश, मेरा परिवार’ असा आव आणतात, तेव्हा हसायचे की डोक्यावर हात मारून घ्यायचा, हा प्रश्न पडतो. अशा शब्दात मोदी […]









