ताज्या बातम्या मुंबई

मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावं होणार मराठमोळी? आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब?

मुंबई – मराठी माणूस आणि मुंबई यावर अनेक वेळा चर्चा होते आणि या मुद्द्यावर राजकारणही होतं. ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठी माणूस या मुद्द्यय़ावर मुंबई महापालिकेत सत्ताही मिळवली. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या साथीनं याच अजेंड्यावर महायुती काम करताना दिसतेय. मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावं बदलून ती मराठी करण्यात येणार आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून नवी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

हरियाणात सैनी सरकारची ‘अग्निपरीक्षा’, आज बहुमत सिद्ध करावं लागणार!

भाजपला सहा अपक्ष आमदारांचं समर्थन मिळालं आहे, ज्यामुळे ही संख्या ४७ पर्यंत पोहोचली आहे. जी ९० सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत बहुमताच्या आकड्याहून एकने अधिक आहे.

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राहुल गांधींना पहिला धक्का, हा काँग्रेस नेता आज भाजपात प्रवेश करणार, ठाकरेंचे दोन आमदारही महायुतीत वेटिंगमध्ये?

मुंबई – राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा महाराष्रात दाखल झाली असून १७ मार्चचला या यात्रेचा समारोप मुंबईच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. मात्र येत्या पाच ते सहा दिवसांत काँग्रेसला या यात्रेच्या काळातच मोठे धक्के बसतील, असं भाकित भाजपाचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांनी वर्तवलेलं आहे. काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना यातून बरेच मोठे नेते येत्या काळात भाजपात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपाची दुसरी यादी आज? महायुतीचा जागावाटपाचा तिढा आज सुटणार? दिल्लीतल्या बैठकीकडे नजरा

नवी दिल्ली – भाजपाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सोमवारी पार पडली. त्यानंतरक दोन दिवस उलटून गेले तरी अद्याप भाजपाची दुसरी यादी जाहीर झालेली नाही. महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्याशी जागावाटप नक्की झाल्यानंतर दोन दिवसांत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील बैठकीकडे लक्ष […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘फुकटच्या साड्यांची गॅरेंटी नसते, तर मग देता कशाला?’ सरकारच्या योजनेवरुन विरोधकांनी सुनावलं!

मुंबई : राज्यातील अंत्योदय रेशनकार्डावर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत ही योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, जाहिरात, वाहतूक खर्च, गोदामात साठवणूक, हमाली हा सर्व खर्च राज्य सरकार महामंडळाला देणार आहे. २०२३-२०२४ या वर्षासाठी राज्य सरकारने महामंडळास प्रत्येकी साडी ३५५ रुपये दिले आहे. स्वस्त धान्य […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Baramati Lok Sabha : बारामतीत पवार विरुद्ध पवार, शरद पवारांनी आयोजित केलेला व्यापाऱ्यांचा मेळावा का झाला रद्द?

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष शिगेला पोहचताना दिसतोय. सुप्रिया सुळे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आव्हान देणार आहेत. यासाठी पवार कुटुंबीय एकमेकांविरोधात प्रचारासाठी उतरल्याचं पाहायला मिळतंय. यातच बारामतीत प्रभाव कुणाचा यावरुन मोठे पवार आणि धाकटे पवार यांच्यात संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीत व्यापारी मेळावा रद्दलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेस-शिवसेनेत जागांवरुन मतभेद – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

X: @therajkaran काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यामध्ये 10 जागांवरून मतभेद आहेत, त्या जागा काँग्रेसही मागत आहे आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) मागत आहेत. त्यांच्या अनेक चर्चा झाल्या पण ते एकमेकांना जागा सोडायला तयार नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.  आंबेडकर म्हणाले, […]

Political map of Marathwada showing shifting influence in Operation Tiger and impact on Uddhav Thackeray’s stronghold. ताज्या बातम्या राष्ट्रीय

मोदी आणि शहांनी आधी त्यांची घराणी सांगावी : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

X: @therajkaran पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर भाजपा नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेसह (उद्धव टाकरे गट) विरोधी पक्षांवर घराणेशाहीचे आरोप करत आहेत. या आरोपांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, अमित शहा (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सातत्याने घराणेशाहीबद्दल बोलत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

MNS : मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र

X: @therajkaran मुंबई: पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रॅंड नेते, प्रदेश सरचिटणीस वसंत तात्या मोरे (Vasant More MNS) यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या फोटो पुढे साक्षात दंडवत घालत मोरे यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी एक पत्र आणि फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत त्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Madha Lok Sabha : माढा लोकसभा मतदारसंघावर जयंत पाटलांचा दावा

X: @therajkaran मुंबई: माढा लोकसभा मतदारसंघ अधिकच चर्चेत आला आहे. या मतदारसंघात आधी महायुती आणि आता महाविकास आघाडीत जागेवरून रस्सीखेच चालु आहे. या मतदारसंघावर (Madha LokSabha) आता शेकापने दावा केल्याने महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) पेच वाढण्याची शक्यता आहे. आमदार जयंत पाटील (Jayant Patil), शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr Babasaheb Deshmukh) यांच्यासह कार्यकत्यांनी सोमवारी […]