काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना आरक्षण : राहुल गांधी
धुळे: सत्ता मिळताच महिला आरक्षण, महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये थेट जमा केले जातील. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देऊ. प्रत्येक संस्थांमध्ये महिलांची भागिदारी दुप्पट केली जाईल, अशा घोषणा आज काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी केल्या. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे आज धुळ्यात आगमन झाले. यानंतर दुपारी महिला हक्क […]