Investigative journalist holding RTI applications before locked government filing cabinets symbolising transparency challenges in Maharashtra’s Energy Department and public administration. महाराष्ट्र ताज्या बातम्या विश्लेषण

मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील ऊर्जा विभागाला RTI चे वावडे 

महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत असताना पारदर्शक प्रशासनही तितकेच महत्त्वाचे आहे. महावितरण आणि ऊर्जा विभागाकडे माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवताना आलेल्या अनुभवांवर आधारित विवेक भावसार यांचे हे संपादकीय प्रशासनातील उत्तरदायित्व आणि RTI व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी चे स्वप्न बघतो आहे. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस […]

Maharashtra Food and Drug Administration Minister Narhari Jhirwal addresses the Legislative Assembly while responding to questions on the revival of Hafkine Bio-Pharmaceutical Corporation in Mumbai. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘हाफकिनची एक इंचही जमीन विकली जाणार नाही’; तुकाराम मुंढेंकडे पुनरुज्जीवनाची जबाबदारी

मुंबई : १३५ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे संस्थेच्या पुनर्बांधणीची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाची सद्यस्थिती आणि त्याच्या संभाव्य खासगीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. उपप्रश्नांमध्ये भाजपचे अतुल […]

BJP MLA Amit Satam addresses the Maharashtra Legislative Assembly during a discussion on reforms, transparency and governance in the Brihanmumbai Municipal Corporation (BMC). ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘५ टक्के अर्थकारणाला लगाम’; मुंबई महापालिकेतील ₹1,550 कोटींची बचत केल्याचा अमित साटम यांचा दावा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनात गेल्या चार महिन्यांत मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता आणण्यात आली असून, कथित ‘पाच टक्के अर्थकारण’ संपुष्टात आणण्यात यश आले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या हिताचे नसलेले प्रस्ताव रोखून सुमारे ₹1,550 कोटींची बचत करण्यात आली, असा दावा भाजप आमदार अमित साटम यांनी बुधवारी विधानसभेत केला. नियम २९३ अंतर्गत प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना साटम म्हणाले की, पूर्वी महापालिकेत शालेय विद्यार्थ्यांसाठी खरेदी होणाऱ्या […]

Maharashtra Health Minister Prakash Abitkar addresses the Legislative Assembly while responding to a discussion on declaring snakebite a notifiable disease and strengthening public health measures. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सर्पदंशाविरोधात मोठी पावले; अधिसूचित आजाराचा प्रस्ताव, तज्ज्ञांची राज्यस्तरीय बैठक होणार

मुंबई: राज्यात सर्पदंशाला अधिसूचित (Notifiable) आजाराचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात येईल, तसेच पावसाळी अधिवेशनानंतर केंद्र सरकारच्या तज्ज्ञांसह सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन सर्पदंश प्रतिबंध व उपचार व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली. विधानसभा नियम १०५ अंतर्गत मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना आबिटकर बोलत होते. […]

Indian farmers, policymakers, exports, fertiliser industry and global trade routes symbolising India’s agricultural and economic challenges राष्ट्रीय ताज्या बातम्या महाराष्ट्र शोध बातमी

धक्कादायक, अस्वस्थ करणारे : नानासाहेब पाटील यांच्या व्याख्यानानंतर तज्ज्ञांनी मांडले भारतासमोरील खरे धोके

भारताची परीक्षा | बोनस भाग | तज्ज्ञांचे मत आणि पुढचा मार्ग विजय गायकवाड | वरिष्ठ कृषी पत्रकार व धोरण विश्लेषक मुंबई : १३ एप्रिल २०२६ रोजी पुणे कृषी महाविद्यालयात नानासाहेब पाटील (IAS निवृत्त) यांनी दिलेले व्याख्यान त्या सभागृहापुरते मर्यादित राहिले नाही. गेल्या काही आठवड्यांत भारताची परीक्षा या TheNews21 च्या चार भागांच्या मालिकेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. खत उद्योगातील […]

India’s future growth vision showing industry, infrastructure, technology and innovation symbolising economic reforms and development राष्ट्रीय शोध बातमी

आठ सुधारणा की स्थिरता: भारतासाठी निर्णायक आर्थिक दशक

भाग ४ | ‘भारताची परीक्षा — India at the Crossroads’ विजय गायकवाड | वरिष्ठ पत्रकार व धोरण विश्लेषक पहिल्या तीन भागांत एक स्पष्ट चित्र समोर आले आहे. भारताची समस्या आकाराची नाही. ती रचनेची आहे. मोठी अर्थव्यवस्था, पण प्रति व्यक्ती उत्पन्न कमी. शेतीत मोठा कामगारवर्ग, पण उत्पादनक्षमता मर्यादित. जागतिक व्यापारात सहभाग, पण उत्पादन व्यवस्थेवर नियंत्रण नाही. हे वेगवेगळे प्रश्न नाहीत. ते एकाच रचनेतून […]

लहान शेतजमिनीवर काम करणारे शेतकरी आणि आर्थिक उत्पादनातील तफावत दर्शवणारे दृश्य राष्ट्रीय ताज्या बातम्या

२७ कोटी शेतकरी, १५% GDP: भारताच्या शेतीतील विरोधाभास

भाग २ | ‘भारताची परीक्षा — India at the Crossroads’ विजय गायकवाड | वरिष्ठ पत्रकार व धोरण विश्लेषक पहिल्या भागात भारत नेतृत्वाकडे वाटचाल करतो आहे की मागे पडतो आहे हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचे उत्तर शोधायचे असेल, तर त्याची सुरुवात शेतीकडे पाहण्यापासून करावी लागेल. भारताच्या कामगारवर्गातील जवळपास अर्धा हिस्सा अजूनही शेतीवर अवलंबून आहे. पण देशाच्या […]

India at economic crossroads showing contrast between growth potential and industrial challenges in global economy राष्ट्रीय ताज्या बातम्या

भारताची अर्थव्यवस्था: नेतृत्वाकडे वाटचाल की मागे पडण्याचा धोका?

भाग १ | ‘भारताची परीक्षा — India at the Crossroads’ विजय गायकवाड | वरिष्ठ पत्रकार व धोरण विश्लेषक भारत आज अशा टप्प्यावर उभा आहे जिथे त्याला स्वतःलाच एक सरळ पण अस्वस्थ करणारा प्रश्न विचारावा लागतो — तो जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करतो आहे की बदलत्या जागतिक व्यवस्थेत हळूहळू मागे पडतो आहे? गेल्या काही वर्षांत भारताने स्वतःला […]

शोध बातमी ताज्या बातम्या

१०८ ॲम्बुलन्स स्कॅम: हा घ्या पुरावा बीव्हीजी इंडिया ब्लॅकलिस्ट असल्याचा!

X : @vivekbhavsar भाग दुसरा मुंबई  महाराष्ट्रसह देशाच्या अनेक राज्यांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवा अर्थात 108 ॲम्बुलन्स सर्विस (Emergency Ambulance service) पुरवणाऱ्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीसह त्यांच्या भागीदार असलेल्या सुमित फॅसिलिटीज लिमिटेड (Sumeet Facilities Ltd) आणि एस एस जी ट्रान्सपोर्ट सॅनिटरीओ (स्पेन) (SSG Transporte Sanitario SL, Spain) या कंपनीला महाराष्ट्रातील ॲम्बुलन्स सेवा पुरवण्याचे काम महाराष्ट्र […]

पाकिस्तान डायरी

माजीद ब्रिगेडने उडविले सुरक्षेचे धिंडवडे

X: @therajkaran गेल्या दोन आठवड्यांत झालेल्या दोन हल्ल्यांनी पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचे पुरते धिंडवडे काढले आहेत. पहिला हल्ला ग्वादर बंदर (Gwadar port) प्राधिकरणाच्या परिसरात झाला आणि दुसरा पीएनएस सिद्दीक या नौदल तळावर (PNS Siddique naval airbase). या दोन्ही हल्ल्यांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे बलुचिस्तान (Balochistan) आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (Balochistan Liberation Army) संघटना. ग्वादर […]