शिंदेंचे शिलेदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला ; मात्र पक्षात घेण्यास स्पष्ट नकार !
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्य विधीमंडळाचं (Maharashtra Legislative Assembly Session ) पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे . या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या माजी आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांच्या दालनात भेट घेतली आहे .गोपीकिशन बजोरिया यांनी पुत्र विप्लव बजोरिया यांच्यासह ठाकरेंची भेट […]