MVA Seat Sharing : महाविकास आघाडीचा तिढा सुटला : सर्वाधिक जागेवर ठाकरे गटच लढणार!
X: @therajkaran आगामी लोकसभा निवडणुकीकरिता महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) 22, 16 आणि 10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा सोडण्याचा निर्णय झाला आहे. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेनाच सर्वाधिक जागावर निवडणूक लढवणार असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या […]









