महाराष्ट्र ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election ) घोषणा झाली नसली तरीही राज्यात प्रचार – अपप्रचाराचे जोरदार वारे वाहू लागले आहेटी. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shiv Sena UBT) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चाही होऊ लागल्या आहेत. या चर्चेला आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पूर्णविराम दिला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे ऐवजी किरण सामंत यांना महायुतीची पसंती!

तळ कोकणात शिवसेना विरोधात शिवसेना असा जंगी सामना होणार! X: @milindmane70 मुंबई: येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तळ कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोकणचे सुपुत्र, माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण तातू राणे यांच्या ऐवजी शिंदे गटाचे नेते व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बाळासाहेब ठाकरेंच्यामुळेचं आज मोदींच अस्तित्व : उद्धव ठाकरेंचीं तोफ धडाडली 

X: @therajkaran मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त धाराशिव येथे बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 2002 साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मोदींना (PM Narendra Modi) वाचवलं. बाळासाहेब ठाकरे नसते […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

एक हजार टक्के नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे एकत्र येणार; शहाजीबापू पाटलांच्या विधानाने खळबळ 

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कंबर कसली आहे. परंतु असं असतानाच ठाकरे हे आता जुने सहकारी म्हणजेच भाजपासोबत (BJP) पुन्हा युती करणार असल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji bapu Patil) यांनी म्हटलं आहे. एक हजार टक्के नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असा दावा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाविकास आघाडीचे ठरले : जळगाव, कोल्हापूरचा तिढा अखेर सुटला!

X: @therajkaran मुबंई: महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपासंदर्भात वरिष्ठ नेत्यांच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत सर्व 48 जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जळगाव (Jalgaon) आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटणारआहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सांगली आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलवली आहे. महाविकास आघाडीमध्ये हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवण्याच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

समाजवादी विरुद्ध माजवादी अशी देशात लढाई – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांच्या ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ची स्थापना X: @therajkaran मुंबई: देशात लोकांचं भलं करणारे समाजवादी विरुद्ध लोकांना बरबाद करणारे माजवादी अशी लढाई सुरू आहे. आपण समाजवादाच्या बाजूने लढणार आहोत. हुकूमशाही गाडण्याची जबाबदारी छत्रपती शिवरायांनी आपल्यावर सोपवलेली आहे. महाराष्ट्र हुकूमशाहीचं थडगं बांधेल. ही लढाई आपण एकजुटीने लढूया. शेतकरी, कामकरी, वंचित, तरुण या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठी भाषा अभिजात दर्जाबाबत उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत – आमदार मनीषा कायंदे

X: @therajkaran मुंबई: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत, उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत, असा आरोप शिवसेना प्रवक्त्या प्रा मनीषा कायंदे यांनी केला. त्या म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट २८, २०२३ रोजी गांधीनगर येथे झालेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या २६ व्या बैठकीत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा […]

महाराष्ट्र

एकेरी भाषेत बोलाल तर उत्तर एकेरी भाषेत दिलं जाईल : आ. प्रसाद लाड यांचा इशारा

X : @NalavadeAnant मुंबई: मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आरोप करत आहेत, ते यापुढे आम्ही सहन करु शकत नाही. यापुढे जर त्यांनी असं केलं तर त्यांना देखील एकेरी भाषेतच उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLC Prasad […]

महाराष्ट्र

मविआच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय २७ फेब्रुवारीला !

X : @NalavadeAnant मुंबई: लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रीतपणे सामोरे जाणार असून जागा वाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत (MVA) कोणतेही मतभेद नसून काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीतच जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, असे स्पष्टीकरण पक्षाचे राज्य प्रभारी रमेश […]

महाराष्ट्र

कोकणात नाणारला परप्रांतियांना जमिनी घेण्यास उद्धव ठाकरे यांनीच मदत केली

शिवसेना सचिव आमदार किरण पावसकर यांचा गौप्यस्फोट….! X : @NalavadeAnant मुंबई: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात ज्या नाणार रिफायनरिला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना सक्त विरोध करून तो प्रकल्पच रद्द केला, त्याच सरकारमधील शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तेथील जमिनी घेण्यासाठी त्यांच्या गुजराती आणि मारवाडी लोकांना प्रवृत्त तर केलेच पण त्यांच्या […]