जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘संकटमोचक गिरीश महाजन हे देव नाहीत’, ठाकरेंच्या शिवसेनेचे उन्मेष पाटील कडाडले

जळगाव- जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रचार रंगण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाच्या स्मिता वाघ यांना ठाकरेंच्या शिवसेनेतून करण पवार यांनी आव्हान दिलं आहे. भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत, करण पवार यांना उमेदवारी दिलीय. आता उन्मेष पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा वाद मतदारसंघात प्रचारादरम्यान दिसतोय. गिरीश महाजनांच्या टीकेला प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांचे नीकटवर्तीय असलेल्या […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

स्मिता वाघ विरुद्ध करण पवार, कसा होणार जळगावमधला सामना?

जळगाव- भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील यावेळची लढत चुरशीची होणार असं मानण्यात येतयं. भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारल्यानं त्यांनी आणि त्यांच्यासोबत त्यांचे विश्वासू करण पवार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. ठाकरेंकंडून करण पाटील यांना उमेदवारी दिलीय. तर भाजपाकडून स्मिता वाघ या रिंगणात आहेत. त्यामुळं ही लढत भाजपा विरुद्ध […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

जळगावात भाजपा उमेदवार बदलणार? उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यानं कुणाला मिळणार संधी?

मुंबई- जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपात पुन्हा उमेदवार बदलांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारुन स्मिता वाघ यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यामुळं नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांनी करण पाटील यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं या मतदारसंघातून करण पाटील यांना उमेदवारी दिलीय. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जळगावात भाजपला धक्का ; तब्बल ३० नगरसवेक ठाकरे गटाच्या गळ्याला लागणार ?

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group )लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का दिला होता . आता पुन्हा ठाकरे गट जळगावातील भाजपमध्ये (Bharatiya Janata Party) खिंडार पाडणार आहे .या निवडणुकीसाठी भाजपच्या 30 नगरसेवकांवर ठाकरे गटाने जाळं फेकलं असल्यांची माहिती समोर आली आहे .यासंदर्भातील एक फोटो समोर आल्याने जळगावात राजकीय भूकंप होणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

उन्मेष पाटलांचा भाजपला धक्का ; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन ; मातोश्रीवर जल्लोष

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना जळगावचे विद्यमान खासदार, उत्तर महाराष्ट्रातील भाजपा नेते उन्मेष पाटील (Unmesh Patil )यांनी भाजपला रामराम करत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray )उपस्थितीत मातोश्रीवर शिवबंधन बांधले आहे . त्यांच्यासह पारोळाचे नगराध्यक्ष करण पवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. यावेळी मातोश्री परिसरात एकच जल्लोष करण्यात आला. उन्मेष पाटील यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तिकीट कापलेल्या उन्मेष पाटलांचा भाजपला धक्का ; लवकरच शिवबंधन बांधणार ?

मुंबई : जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उन्मेश (Unmesh Patil) पाटील गेल्या काही दिवसांपासून भाजपवर (Bharatiya Janata Party )नाराज असल्याच्या चर्चाना जोर आला आहे . आता ते लवकरच ठाकरे गटात (Shiv Sena Uddhav Thackeray) प्रवेश करून शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा रंगली आहे. यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

निवडणुकीपूर्वीच राजकीय धमाका ; जळगावातील भाजपचा विद्यमान खासदार ठाकरे गटात जाणार

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections ) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . यापार्श्ववभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही जोरदार तयारी केली आहे . या निवडणुकीत ठाकरे गटाकडून भाजपला जोरदार धक्का बसणार आहे .कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेले जळगाव येथील भाजपचे विद्यमान खासदार ठाकरेंच्या गळ्याला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Jalgaon Lok Sabha: भाजपकडून खानदेशमध्ये नारीशक्तीचा हुंकार: स्मिता वाघ उतरल्या रिंगणात

X: @therajkaran भाजपने जळगाव लोकसभा (Jalgaon Lok Sabha) मतदारसंघासाठी नारी शक्तीचा हुंकार भरला आहे. गेल्यावेळी हुकलेली संधी यंदाच्या निवडणुकीत स्मिता वाघ (Smita Wagh) यांच्याकडे चालून आली आहे. भाजपने लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान आणि मावळते खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांचे तिकीट कापण्यात आले आहे. गेल्यावेळी पाटील हे चाळीसगाव विधानसभेसाठी इच्छुक होते. पण […]

मुंबई

जळगाव लोकसभा : उन्मेष पाटील यांचे तिकीट भाजपा कापणार? ए टी नानांना पुन्हा संधी?

Twitter : @vivekbhavsar मुंबई जळगाव लोकसभा मतदारसंघातून (Jalgaon Lok Sabha) भारतीय जनता पक्षातर्फे सलग दोन वेळा निवडून आलेले ए टी नाना पाटील (Ex MP A T Nana Patil) यांना 2019 च्या निवडणुकीत डावण्यात आलं होते. त्यांच्याऐवजी तरुण चेहरा उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यात आले. मात्र, सध्या जिल्ह्यामध्ये गिरीश महाजन […]