नार्वेकरांच्या निकालानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणीची शक्यता
मुंबई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल दिल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले....