मिरॅकल केबल कंपनीतील 259 कामगारांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र परिश्रम संघाचा एल्गार
अंबरनाथ: अंबरनाथ येथील मिरॅकल केबल कंपनीने नियमबाह्य पद्धतीने 259 कामगारांना कामावरून काढल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र परिश्रम संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे....