राज्यातील शेतकरी चळवळ फक्त रयत क्रांती संघटनाच पुढे नेऊ शकते...
पुणे – राज्यातील शेतकरी चळवळीला पुढे नेण्याची ताकद फक्त रयत क्रांती संघटनेकडे आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारी आणि त्यांच्या प्रश्नांवर ठोस...








