युवा सक्षम तर देश सक्षम – आमदार सत्यजित तांबे
’टेडेक्स पीसीसीओईआर’ कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी, पुणे : “युवा हे सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण उत्प्रेरक आहेत. त्यांच्यात पारंपरिक अपेक्षा आणि...









