सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.
छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप – दिल्ली: दिल्लीसारख्या राजकीय केंद्रस्थानी महाराष्ट्राने आपल्या माणसाला यशस्वी होऊ द्यायचे...
छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) – संकल्पना, मनुष्यबळ, कौशल्य, तळमळीने कार्य करण्याची वृत्ती, परस्पर सहकार्याची भावना आणि योग्य प्रशिक्षण यांची...
नवी दिल्ली – ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथनगरीतील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन रसिकांचे विशेष...
नागपूर : राज्यात लसनिर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात अग्रस्थानी असलेले, परंतु गेल्या काही वर्षांत वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ‘हाफकिन जीव-औषध निर्माण...