रिक्त जागा असूनही प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना अग्नीशामक पदी नियुक्ती नाही?
१४० उमेदवारांना हक्काच्या नोकरीपासून मुकावे लागले ! X : @Rav2Sachin मुंबई: मुंबई अग्निशमन दलात अग्नीशामक पदाच्या भरती प्रक्रियेतील मोठी माहिती Rajkaran.com च्या हाती...