ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं? आदित्य ठाकरेंच्या अहंकारामुळं युती तुटली, काय म्हणालेत आशिष शेलार?

मुंबई – महायुती आणि महाविकास आघाडी यांचं जागावाटप जवळपास पूर्ण झाल्यानंतर आता राज्यात जोरदार प्रचाराला सुरुवात झालेली आहे. अशात आता नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसतायेत. मुंबईत तर ठाकरेंच्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याची आणि टीका करण्याची एकही संधी भाजपा नेते सोडताना दिसत नाहीयेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अशाच प्रकाराने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

आशिष शेलार थेट सलमान खानच्या भेटीला, काय शिजतंय राजकारण?

मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सलमान खान याची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी सलमानचे वडील सलीम खान, हेलन यांची भेट झाल्याचं आशिष शेलार यांनी एक्स पोस्टवरुन कळवलेलं आहे. या लंच डिप्लोमसीत परिसरातील सामाजिक कार्य आणि आरोग्य सेवांबाबत चर्चा झाल्याचंही शेलारांनी सांगितलंय. सलमान खानची भेट का महत्त्वाची बाबा सिद्दीकी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आघाडीत पायपुसणे व्हावे’, नाना पटोले यांच्यावर आशिष शेलार यांची कवितेतून टोलेबाजी

मुंबई– भिवंडी आणि सांगली मतदारसंघांवरुन काँग्रेस आणि मविआतील इतर दोन घटक पक्षांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. सांगलीची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जाहीर केलीय. या मतादरसंघावर काँग्रेसचा दावा असतानाही, ही उमेदवारी परस्पर जाहीर करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे भिवंडीची जागा शरद पवारांनी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना जाहीर केलीय. यामुळं काँग्रेसमधील वरिष्ठ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उत्तर मध्य मुंबईतून भाजपाला उमेदवार मिळेना? महाजन, शेलार की अळवणी?

मुंबई – उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन कोणताही वाद नसताना, या जागेवर पूनम महाजन या विद्यमान खासदार असतानाही या जागेवर अद्याप भाजपानं उमेदवार जाहीर केलेला नाही. पूनम महाजन यांच्याऐवजी नवा चेहरा रिंगणात उतरवण्यात येईल, असं सांगण्यात येत होतं. मात्र अद्यापपर्यंत भाजपाला या जागेवरुन उमेदवार मिळत नसल्याचं दिसतंय. आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा मुंबई भाजपाचे अध्यक्ष […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

उद्योग पळवणाऱ्या मोदींना मुंबईतील आता काय विकायचं आहे ? ; राऊतांच टीकास्त्र

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीत प्रवेश केला आहे .आज ते मुंबईमधील (Mumbai)आरबीआयच्या वर्धापनदिनाच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यांच्या याच दौऱ्यावर शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी म्हणून….’ ; क्लाईड क्रास्टोंचा मोठा आरोप

मुंबई : मुंबई महापालिकेत एकाच परिवाराची सत्ता गेली 25 वर्षे आहे. त्यांनी मुंबईकरांकडून तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही. झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची सत्यता समोर येण्यासाठी “मुंबईच्या पाण्याची” एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी २८ फेब्रुवारी […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबईच्या पाणी प्रश्नावर श्वेत पत्रिका काढा : आशिष शेलार 

X : @therajkaran मुंबई: तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना महापालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होत नाही, यामागील वास्तव स्पष्ट होण्यासाठी “मुंबईच्या पाणी प्रश्नावर” श्वेतपत्रिका (White paper on Mumbai’s water crisis) काढावी, अशी मागणी भाजप ज्येष्ठ सदस्य ॲड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. वांद्रे-वरळी कोस्टल रोड आणि वांद्रे -वर्सोवा सागरी रस्ता या दोन्ही […]

मुंबई ताज्या बातम्या

“मित्रा”साठी मुंबई विक्रीस काढली : वर्षा गायकवाड यांचा घणाघाती आरोप  

X : @therajkaran मुंबई: विधानसभेत आज मुंबईच्या विषयावरील चर्चेत कॉंग्रेस सदस्या वर्षा गायकवाड (Congress MLA Varsha Gaikwad) यांनी सहभागी होताना गेल्या दिड वर्षात मुंबईने फक्त मित्र काळ पाहिला, या काळात फक्त मित्रासाठी टेन्डर्स काढण्यात आली. मुंबई अक्षरशः विक्रीस काढली, लोकशाहीची हत्या आहे, मुंबईचा पैसा हा करदात्या नागरिकांचा आहे, तो त्यांच्यासाठीच खर्च व्हायला हवा, हे मुद्दे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महायुतीत जाणार का? आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिवतीर्थावर झालेल्या भेटीत दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप एकत्र निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे. याआधी मनसे नेते बाळा नांदगावकर सागर बंगल्यावर गेले होते. त्यानंतर […]

Political map of Marathwada showing shifting influence in Operation Tiger and impact on Uddhav Thackeray’s stronghold. महाराष्ट्र

छान झाले,दांभिकांची,पंढरी उद्‌ध्वस्त झाली…?

उध्दव ठाकरेंना आशिष शेलार यांचे जशास तसे उत्तर……! कविवर्य सुरेश भटांची जी कविता आज उद्धव ठाकरे यांनी वाचली त्याच कवितेतील पुढची ओळ उद्घोषीत करुन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी मंगळवारी प्रदेश कार्यालयांत पत्रकारांशी बोलताना अगदी सडेतोड व जशास तसे उत्तर दिले.छान झाले,दांभिकांची, पंढरी उद्ध्वस्त झाली,यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही !अशा ओळीत […]