ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र मुंबई

विदर्भात आता आदित्य ठाकरे मैदानात, यवतमाळमधून महायुतीला देणार आव्हान

नागपूर – विदर्भात रणरणत्या उन्हात प्रचारही तापलेला आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरुन झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा आणि अर्ज भरण्याची लगबग सुरु झालीय. यातच ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचं बळ वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर दाखल झालेले आहेत. यवतमाळमध्ये आदित्य ठाकरेंची प्रचार सभा यवतमाळ वाशिम मतदारसंघात पाच टर्म असलेल्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

एकनाथ खडसे भाजपात घरवापसी करणार? सुनेसाठी सासरे भाजपाच्या मैदानात?

मुंबई– पक्षात अन्याय झाला म्हणून दोन वर्षांपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय एकनाथ खडसेंनी घेतला होता. आता तेच एकनाथ खडसे पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याची जोरदार चर्चा रंगतेय. खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही रावेर लोकसभा मतदारसंघात त्यांची सून रक्षा खडसे यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. त्यानंतर राजकारण बरंच बदललं असल्याचं सांगण्यात येतंय. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बीडमधून पंकजा मुंडेंचा गेम होणार? काय असेल शरद पवारांचा राजकीय डाव?

बीड : भाजपकडून बीड (Beed Lok Sabha Election) लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून प्रदीर्घ कालावधीनंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवलं आहे. प्रथमदर्शनी बीडची निवडणूक पंकजा मुंडे एकहाती काढतील अशी शक्यता वर्तवली जात होती. धनंजय मुंडेही महायुतीत आल्याने त्यांना तिथून विरोध होणार नाही असंच दर्शवलं जात होतं. मात्र शरद […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

महाराष्ट्रात महायुतीच्या जागा कमी होणार? मतदारांत काय प्रतिक्रिया? महायुतीला कशाचा बसू शकेल फटका?

मुंबई – राज्यात १९ एप्रिल ते २० मे या काळात पाच टप्प्यात लोकसभेच्या ४८ जागांसाठी मतदान होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालं असून, काही जागांचा तिढा येत्या काही दिवसांत सुटण्याची शक्यता ाहे. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवातही झालीय. मात्र तरीही संपूर्ण विजयाची खात्री दोन्ही बाजूंना देता येत नाहीये. महायुतीसमोर प्रतिमेचं आव्हान […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र मुंबई

ठाणे किंवा कल्याणपैकी एक मतदारसंघ भाजपाला सोडावाच लागणार? शिंदेंच्या शिवसेनेसमोर नवा पेच?

मुंबई- महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी काही जागांवरुन अद्यापही सहमती झाली नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यात प्रामुख्यानं ठाणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत मिळतायेत. तर दुसरीकडं हेमंत गोडसे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईत पोहचले आहेत. नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळावी, यासाठी गोडसे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अजूनही घोळ काही संपत नाही; जागावाटपावरून महायुती व आघाडीत वाद कायम

X : @NalavadeAnant मुंबई: देशभरात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरीही महाराष्ट्रात मात्र जागावाटपावरून अजूनही काही जागांवरून आघाडी व महायुतीमध्ये निर्माण झालेला घोळ अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. त्याचे कारण महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी व उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघावरून वाद सुरू झाले. सांगली लोकसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेने मित्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“भगवद्गीता, रामायण आणि ….. “; कारागृहात जाण्यापूर्वी केजरीवालांनी मागितली पुस्तके

मुंबई : दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांना 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत सुनावली .त्यामुळे त्यांना आता तिहार कारागृहात पाठवण्यात आले आहे . यापूर्वी त्यांनी त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यात त्यांनी तीन पुस्तके तुरुंगात नेण्याची परवानगी मागितली आहे. या पुस्तकांमध्ये भगवद्गीता, रामायण आणि ज्येष्ठ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

केजरीवालांच्या अडचणीत वाढ : कोर्टाने सुनावली १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (Aam Admi Party) अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात कोर्टाकडून दणका मिळाला आहे. त्यांच्या अडचणीत आता आणखीनच वाढ झाली आहे. ईडीच्या (ED)कोठडीत असलेल्या केजरीवाल यांना राउज अवेन्यू कोर्टाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली आहे.त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आरोग्य विभागात तब्बल साडेसहा कोटींचा घोटाळा ; रोहित पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आरोग्य विभागातील घोटाळा उघडकीस आणला आहे. राज्यातील आरोग्य विभागात (Arogya Vibhag )साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप करत त्यांनी अँब्युलन्स खरेदीत 539 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचाही गौप्यस्फोट केला आहे .तसेच या सर्व प्रकाराला आरोग्य मंत्री तानाजी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“हाथी के दात दिखाणे के एक और खाणे के एक ” ;प्रणिती शिंदेचा भाजपला टोला

मुंबई : सोलापूर (Solapur) काँग्रेसच्या (Congress) उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे . त्यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे .या प्रचारावेळी त्यांनी मोदी सरकारवर (Prime Minister Narendra Modi )हल्लाबोल चढवला आहे आपल्या देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लावली आहे . ‘हाथी के दात दिखाणे के एक […]