ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘9 तारखेला शिवतीर्थावर या, मला तुमच्याशी बोलायचंय’, राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेत काय?

मुंबई– राज ठाकरे महायुतीत येणार का, राज ठाकरें शिंदेंच्या शिवसेनेशी युती करणार की भाजपाशी, राज ठाकरे आणि अमित शाहा यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या विरोधात राज ठाकरे प्रचार करणार का, राज ठाकरे लोकसभा लढणार की विधानसभेत उतरणार, मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेचं वलिनीकरण होणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं राज ठाकरे […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

धाराशिवमध्ये संघर्षाचा पुढचा अध्याय, ओमराजे निंबाळकरांना आव्हान देण्यासाठी अर्चना पाटील मैदानात! काय आहे इतिहास?

मुंबई – धाराशिवमधील बडे नेते पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा आणि भाजपाचे तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह यांच्या पत्नी अर्चना राणा जगजीतसिंह पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. धाराशिवमधून अर्चना पाटील यांना ओमराजेंच्याविरोधात उमेदवारी जाहीर झालेली आहे. यातून पद्मसिंह विरुद्ध पवनराजे यांच्यातील खानदानी दुष्मनीचा पुढचा अध्याय लिहिला जाणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत भाजपाचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हिंगोलीत भाजपला खिंडार ; रामदास पाटील सुमठाणकर लोकसभेच्या रिंगणात

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . गेल्या काही दिवसांपासून हिंगोली लोकसभेसाठी (Hingoli Lok Sabha) महायुतीकडून भाजपचे इच्छुक असलेले रामदास पाटील सुमठाणकर (Ramdas Patil Sumthankar) यांनी अखेर बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कल्याण -डोंबिवलीत अहंकार, गद्दारी , पैशांची मस्ती चालणार नाही ; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या तरीही महायुतीमध्ये अजूनही सर्व जागांवर उमेदवारी जाहीर झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघात अजून उमदेवार ठरलेला नाही . यावरूनही बोलताना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा धरला आहे. […]

मुंबई ताज्या बातम्या

अमोल किर्तीकर ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार, प्रचारासोबत ईडी चौकशीचाही फेरा

मुंबई – मुंबई उत्तर पशअचिम लोकसभा मतदारसंघआतील ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांमा प्रचारासोबत ईडीच्या चौकशीलाही सामोरं जावं लागणार आहे. कीर्तिकर यांची उमेदवारी ज्या दिवशी जाहीर झआली, त्याच दिवशी त्यांना खिचडी घोटाळ्या प्रकरणात ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. त्यानंतर कीर्तिकर हे अनरिचेबल झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केलेली आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

संजय निरुपम यांचा काँग्रेसला रामराम ; लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करणार

मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam)यांनी पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेतल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे . त्यानंतर आज त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम केला आहे . यासंबधीची पोस्ट देखील सोशल मिडीयीवर शेअर केली आहे. त्यामुळे आता पुढे त्यांची भूमिका काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे . गेल्या काही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआत अद्यापही दोन जागांवर तिढा कायम, सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांवरुन घमासान

मुंबई- महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढाही अद्याप सुटलेला दिसत नाहीये. काँग्रेस भिवंडी आणि सांगली या दोन्ही जागांवरुन अद्यापही नाराज आहे. काल रात्री पार पडलेल्या मविआच्या बैठकीत जागावाटपावरुन पुन्हा एकदा जोरदार चर्चा झाल्याची माहिती आहे. या वादामुळं जागा वाटपाची चर्चा अपुरीच राहिल्याचं सांगण्यात येतंय. मुंबईत काँग्रेससाठी कवळ दोनच जागा सोडण्यात आल्यानं काँग्रेस नाराज आहे. त्यामुळं ठाणे जिल्ह्यातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मुख्यमंत्री त्यांच्या मुलाची उमेदवारीही जाहीर करु शकत नाहीत, भाजपाचा इतका दबाव’, ठाकरेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याची घणाघाती टीका

नागपूर – महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपाचा मोठा दबाव असल्यानं मुख्यमंत्री स्वताच्या मुलाची उमेदवारीही जाहीर करु शकत नाहीत, अशी घणाघाती टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. सध्या लोकसभेच्या जागेसाठी त्यांच्या हक्काच्या १३ जागा जर ते मिळवू शकत नसतील, तर विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा देण्यात येतील, असा सवालही जाधव […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून गैरवापर होतोय? भाजपात येणाऱ्यांची आकडेवारी काय सांगते?

मुंबई– नरेंद्र मोदी यांचं सरकार २०१४ साली सत्तेत आल्यापासून देशभरात भ्रष्टाचारविरोधी मोहिमेनं वेग घेतलाय. अनेक नेत्यांच्या विरोधात ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या कारवाया होण्यास सुरुवात झाली. ना खाऊंगा, ना खाने दुंगा हे नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य चांगलंच गाजलंही. मात्र काळ जात गेला तसतसा या कारवाया केवळ काँग्रेस आणि विरोधी पक्षांवरच होतायेत का, असा सवाल निर्माण होऊ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Hingoli Lok Sabha : भाजपचा दबाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंगोलीचा उमेदवार बदलला

X: @therajkaran यवतमाळ – वाशिममध्ये हेमंत पाटलांच्या पत्नीला उमेदवारी नांदेड: भाजपच्या दबावामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांच्या गटाचे उमेदवार आणि हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांची याआधी जाहीर केलेली उमेदवारी रद्द केली आहे. त्यांच्या जागी हिंगोली जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तळणी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव कदम कोहळीकर […]