ठाकरेंच्या शिवसेनेची लोकसभेची यादी जाहीर, 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला कुठं संधी?
मुंबई : महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेची लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा यात करण्यात आलेली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन ही यादी जाहीर केलेली आहे. कुणाला कुठं उमेदवारी१. बुलढाणा- नरेंद्र खेडेकर२. यवतमाळ वाशिम- संजय देशमुख३. नावळ- संजय वाघेरे४. सांगली- चंद्रहार पाटील५. हिंगोली- नागेश […]








