शिवाजी पार्कात आवाज कोणाचा घुमणार ? ठाकरे आणि मनसेकडून एकाच दिवशी अर्ज दाखल
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे .या प्रचार आणि सभेसाठी आता शिवसेना ठाकरे गट (Uddhav Thackeray Shiv Sena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) या दोन्ही पक्षांनी 17 मे ला शिवाजी पार्क (Shivaji Park )मैदान मिळावे यासाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रथम अर्ज केला असल्याचं […]









