राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयाचा दणका ; स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधातील वक्तव्य भोवलं !
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना स्वातंत्र्यवीर सावरकर( Vinayak Damodar Savarkar) यांच्याविरोधात केलेलया वक्तव्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाकडून त्यांना चांगलाच दणका दिला आहे . त्या वक्तव्याप्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी अशोक सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत सत्य असल्याचे आता पुणे पोलिसांनी सांगितले आहे . त्यावरून त्यांना 19 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे […]









