माझा जन्म संघर्षासाठी, भाजपा कार्यकर्त्यांचा द्वेष नको’, अरविंद केजरीवालांचा जेलमधून काय संदेश?
नवी दिल्ली– मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जेलमधून दिलेला संदेश, त्यांच्या पत्नीनं एका व्हिडीओ मेसेजद्वारे वाचून दाखवलेला आहे. पीएमएलए कोर्टानं शुक्रवारी केजरीवाल यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुानवली आहे. गुरुवारी 21 मार्चला केजरीवाल यांना दिल्ली मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. कोठडी सुानवल्यानंतर केजरीवाल यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आलीय. […]