Raj Thackeray : शरद पवार आणि अजितदादा आतून एकत्रच : राज ठाकरेंचा दावा
X: @therajkaran मुंबई: मनसेच्या अठराव्या वर्धापनदिनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray news) यांनी नाशिकमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून शरद पवार यांनी निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली ती मोळी आहे असे मी मानतो. राष्ट्रवादीत फूट जरी पडली असली तरी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे […]