दिल्लीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा भाजपकडून अपमान; उदयनराजेंच्या उमेदवारीवरून ठाकरे गटाचा हल्लाबोल
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राच लक्ष लागून राहिलेल्या सातारा (Satara Loksabha) लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी गेल्या दोन दिवसापासून खासदार उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. मात्र तरीही अद्याप केंद्रीय मंत्री अमित शहा(Amit Shah) यांची भेट न झाल्याने सातारच्या (Satara)राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे.उदयनराजे यांना उमेदवारी मिळणार की नाही? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. […]









