महाराष्ट्र सरकारने ‘जनसुरक्षा विधेयक’ मागे घ्यावे– माकपचा सरकारला इशारा
मुंबई : महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या विशेष जनसुरक्षा विधेयकाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) तीव्र विरोध दर्शवला आहे. या विधेयकाच्या नावाखाली...