सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

221

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

परभणी महानगरपालिकेचा अहिल्यादेवी होळकर पुतळा उभारणीचा ठराव; न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे अंमलबजावणी...

मुंबई – परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील स्टेडियम प्रवेशद्वारानजीक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव महापालिकेने पारित केला आहे....
महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील नद्यांचे प्रदूषण गंभीर; प्रदूषणमुक्तीसाठी टास्क फोर्स आवश्यक – पर्यावरणमंत्री...

मुंबई – राज्यातील नद्यांचे प्रदूषण हा गंभीर प्रश्न असून, त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

पारंपरिक मच्छीमारांना पिक विमा संरक्षण मिळणार? : मत्स्य व्यवसाय मंत्री...

मुंबई: पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे पिक विमा संरक्षण देता येईल का, याचा सरकार विचार करणार आहे, असे आश्वासन...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून अबू आझमी निलंबित, आमदारकी रद्द करण्याची मागणी

मुंबई: बुधवार – ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणा देत...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर तोडगा शोधण्यासाठी आमदारांची बैठक – विधानसभा अध्यक्ष राहुल...

मुंबई : राज्यातील वनविभागाच्या सीमेलगत असलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांना वाघांच्या हल्ल्यांचा धोका वाढला आहे. या हल्ल्यांमध्ये मृत्यू झाल्यास अपुरी नुकसानभरपाई, कठोर...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून विधिमंडळात गदारोळ; अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी, कामकाज...

मुंबई – समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाला “उत्कृष्ट प्रशासक” म्हणून गौरविल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तीव्र गदारोळ झाला. या...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

ग्रामीण भागात घरे, कृषीपंपांना वीजदर सवलत, रस्तेविकासाला गती अशा

पायाभूत सुविधा आणि लोकोपयोगी योजनांसाठीच्या पुरवणी मागण्या सादर मुंबई :- ग्रामीण नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे, मुख्यमंत्री बळीराजा वीजदरसवलत योजनेंतर्गत...
मुंबई

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना विधिमंडळात श्रद्धांजली

मुंबई – अर्थव्यवस्थेला नवा आयाम देणारे देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

औद्योगिक आणि कृषी विकासाला चालना देणारे महत्त्वाचे निर्णय – राज्यपाल

मुंबई – महाराष्ट्र हे थेट परकीय गुंतवणुकीसाठी पसंतीचे राज्य असून, देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात १४ टक्क्यांपेक्षा अधिक योगदान देते....
महाराष्ट्र ताज्या बातम्या

लाडकी बहिण योजना बंद होणार? विरोधकांचा गंभीर आरोप

मुंबई – राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांना फसवणारे असून, सोयाबीन, तूर, मूग, कापूस यांसारख्या पिकांच्या खरेदीअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत. उपमुख्यमंत्री...