हा निर्णय ‘अमूल’ला राज्यात पायघड्या घालणारा : किसान सभा
X: @therajkaran मुंबई: महाराष्ट्र सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदला राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना राज्य सरकारने गती दिली आहे. महाराष्ट्र...