औरंगजेबाच्या थडग्यावरून राज्य पेटवू नका – जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर...
मुंबई – “मोगल बादशहा औरंगजेबाचे थडगे ही महाराष्ट्राच्या शौर्याची निशाणी आहे. लाखो सैन्यासह आलेल्या औरंगजेबाला आग्र्याला परत जाता आले नाही....