महायुती सरकार दिशाहीन; सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राची लूट सुरु – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात
मुंबई – महायुती सरकारच्या कारभाराचे दिवसागणिक वाभाडे निघत आहेत. हे सत्ताधारी केवळ संपत्तीच्या विकासात मश्गूल असून जनतेच्या हिताची त्यांना कोणतीच पर्वा उरलेली नाही. त्यामुळे या सरकारची नाव शेवटपर्यंत जाणार नाही, असे तीव्र भाकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. प्रदेश काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ […]