शक्तीपीठ महामार्गाऐवजी मंदिरांच्या विकासासाठी ५-५ हजार कोटींचा निधी द्यावा –...
मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणातील विविध मुद्द्यांवर बोलताना काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी नागपूर-गोवा...









