पीएचडी करून काय दिवे लावणार? अजित पवारांच्या वक्तव्यावरुन विद्यार्थ्यांची निदर्शनं
नागपूर सरकारच्या विविध संस्थांमार्फत पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. सारथी या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या...