सगेसोयरे अध्यादेशाला वेळ लागणार, मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेपूर्वी केलं स्पष्ट, अधिसूचनेवर साडे...
मुंबई – राज्यात आजपासून लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमामपत्र देताना सगेसोयरेंनाही...









