ताज्या बातम्या महाराष्ट्र

संजय निरुपम यांचा काँग्रेसला रामराम ; लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करणार

मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam)यांनी पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेतल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे . त्यानंतर आज त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम केला आहे . यासंबधीची पोस्ट देखील सोशल मिडीयीवर शेअर केली आहे. त्यामुळे आता पुढे त्यांची भूमिका काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे . गेल्या काही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआत अद्यापही दोन जागांवर तिढा कायम, सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांवरुन घमासान

मुंबई- महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढाही अद्याप सुटलेला दिसत नाहीये. काँग्रेस भिवंडी आणि सांगली या दोन्ही जागांवरुन अद्यापही नाराज आहे. काल रात्री पार पडलेल्या मविआच्या बैठकीत जागावाटपावरुन पुन्हा एकदा जोरदार चर्चा झाल्याची माहिती आहे. या वादामुळं जागा वाटपाची चर्चा अपुरीच राहिल्याचं सांगण्यात येतंय. मुंबईत काँग्रेससाठी कवळ दोनच जागा सोडण्यात आल्यानं काँग्रेस नाराज आहे. त्यामुळं ठाणे जिल्ह्यातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मुख्यमंत्री त्यांच्या मुलाची उमेदवारीही जाहीर करु शकत नाहीत, भाजपाचा इतका दबाव’, ठाकरेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याची घणाघाती टीका

नागपूर – महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपाचा मोठा दबाव असल्यानं मुख्यमंत्री स्वताच्या मुलाची उमेदवारीही जाहीर करु शकत नाहीत, अशी घणाघाती टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. सध्या लोकसभेच्या जागेसाठी त्यांच्या हक्काच्या १३ जागा जर ते मिळवू शकत नसतील, तर विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा देण्यात येतील, असा सवालही जाधव […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ ; बोगस जात प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आज निकाल

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Kaur Rana)यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत आज सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court)वतीने निकाल दिला जाणार आहे . याकडे अमरावतीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून गैरवापर होतोय? भाजपात येणाऱ्यांची आकडेवारी काय सांगते?

मुंबई– नरेंद्र मोदी यांचं सरकार २०१४ साली सत्तेत आल्यापासून देशभरात भ्रष्टाचारविरोधी मोहिमेनं वेग घेतलाय. अनेक नेत्यांच्या विरोधात ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या कारवाया होण्यास सुरुवात झाली. ना खाऊंगा, ना खाने दुंगा हे नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य चांगलंच गाजलंही. मात्र काळ जात गेला तसतसा या कारवाया केवळ काँग्रेस आणि विरोधी पक्षांवरच होतायेत का, असा सवाल निर्माण होऊ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Hingoli Lok Sabha : भाजपचा दबाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंगोलीचा उमेदवार बदलला

X: @therajkaran यवतमाळ – वाशिममध्ये हेमंत पाटलांच्या पत्नीला उमेदवारी नांदेड: भाजपच्या दबावामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांच्या गटाचे उमेदवार आणि हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांची याआधी जाहीर केलेली उमेदवारी रद्द केली आहे. त्यांच्या जागी हिंगोली जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तळणी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव कदम कोहळीकर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मातोश्रीवर मिळालेला सन्मान हेमंत पाटलांना पचवता आला नाही ; अंबादास दानवेंची टीका

मुंबई : लोकसभेच्या तोंडावर हिंगोली लोकसभा मतदारसंघात (Hingoli Lok Sabha)राजकीय घडामोडीना वेग आला आहे . या मतदारसंघात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपच्या दबावामुळे विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Sriram Pati) यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे . तसेच यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारीचा पत्ता कट करण्यात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

32 टक्के मराठा समाजाच्या मतांवर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून!

X : @milindmane70 मुंबई: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे – पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) अपक्ष उमेदवार द्यायचे नाहीत, अशी घेतलेली भूमिका, तसेच कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभांना मराठ्यांनी जायचे नाही, ज्याने – त्याने आपला निर्णय घ्यायचा, ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला मते द्यायची त्याला द्या, पण ज्यांनी आपल्याला साथ दिली नाही त्यांचा कार्यक्रम मात्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कल्याणमध्ये समोर कोणीही असो लढणार आणि जिंकणार; वैशाली दरेकर राणे यांचा दावा

X: @ajaaysaroj मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांच्यामुळे अटीतटीच्या लढतीमध्ये गणल्या जाणाऱ्या कल्याण लोकसभेत उबाठा गटाने अखेर शिवसेना महिला आघाडीच्या वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. २००९ साली मनसेकडून याच मतदारसंघात लढताना त्यांनी तब्बल एक लाख मते मिळवली होती. शिवसेनेत झालेल्या महाफुटीनंतर एक – एक जागा उबाठा गट आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मंत्री आतिशिंच्या अडचणीत वाढ ; दिल्लीच्या भाजपने पाठवली मानहानीची नोटीस

मुंबई : कथित मद्य विक्री घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांना राऊस जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. त्यानंतर ‘आप’चे नेते आणखी आक्रमक झाले आहेत. दिल्लीच्या मंत्री आतिशी (Atishi Marlena) यांनी यावरून भाजपवर ताशेरे ओढत त्यांच्यावर आरोप केले आहेत भाजपमध्ये या नाहीतर एक महिन्यात तुरुंगात जा, […]