ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष? राज ठाकरेंमुळे महायुतीची ताकद किती वाढणार?

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत असून त्यांची आज भाजपाचे पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट होणार आहे. या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत जाणार असल्याची चर्चा आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज ठाकरे यांची भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेशी जवळीक पाहायला मिळत होती. यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाल्यास याचा महायुतीला लाभ होण्याची शक्यता […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना आरक्षण : राहुल गांधी

धुळे: सत्ता मिळताच महिला आरक्षण, महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये थेट जमा केले जातील. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देऊ. प्रत्येक संस्थांमध्ये महिलांची भागिदारी दुप्पट केली जाईल, अशा घोषणा आज काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी केल्या. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे आज धुळ्यात आगमन झाले. यानंतर दुपारी महिला हक्क […]

महाराष्ट्र

Policy for Women : माविमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात चौथे महिला धोरण जाहीर

महिलांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे X: @therajkaran मुंबई: महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले व या ध्येयासाठी आखण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणारे राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महिलांच्या उन्नतीसाठी काम करत असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातच चौथे महिला धोरण […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मोदी ब्रॅण्डचा करिष्मा , मात्र इलेक्टोरल मेरिटची वानवा

उमेदवार निवडीसाठी भाजपची दमछाक X: @therajkaran इलेक्टोरल मेरिट या एकमेव निकषावर भाजप , शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार महाराष्ट्रात ठरणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना फोडण्याचे ऑपरेशन लोटस राज्यात केल्यानंतरही , केवळ मोदी ब्रँडच्या करीष्म्यावर हमखास विजयी होणारे उमेदवार भाजपला काही मतदारसंघात मिळत नाहीयेत हे स्पष्ट होत चालल्याने इतर पक्षातल्या उमेदवारांची आयात करण्याची […]

मुंबई

कृषिफिडर सौरऊर्जेवर आणण्याचा निर्णय क्रांतिकारी! –  चंद्रशेखर बावनकुळे

X : @therajkaran मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी दिवसा वीज मिळावी यासाठी ९००० मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नाराज रामदास कदम यांची दाढी कुरवाळण्याचा प्रयत्न

सिद्धेश कदम यांची एमपीसीबी च्या अध्यक्षपदी नियुक्ती X: @therajkaran येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे ज्येष्ठ ,आक्रमक आणि फायर ब्रँड नेते रामदास कदम यांची नाराजी महायुतीला भोवू नये यासाठी येनकेन प्रकारे कदमांची समजूत काढण्याचे प्रयत्न शिवसेना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिद्धेश कदम यांची अचानकपणे एम पी सी बी च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विद्यमान १३ खासदारांना तिकिट द्या : एकनाथ शिंदेचीं अमित शहांकडे मागणी

X: @therajkaran केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांचा मंगळवारपासून महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. त्यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुखमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. तब्बल 40 मिनिटं ही बैठक सुरू होती. आपल्या पक्षाला लोकसभेच्या 18 जागा […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

माओवाद्यांशी संबंधावरून अटकेत असलेले प्रा. साईबाबा यांच्यासह ५ जणांची निर्दोष सुटका

X: @therajkaran मुंबई: माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून यूएपीए कायद्याखाली अटकेत असलेले प्रा. साईबाबा (G N Saibaba) व अन्य ५ जणांची मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) निर्दोष सुटका केली आहे. न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्या. वाल्मिकी एस. ए. मेनेजेस यांच्या खंडपीठाने साईबाबांसह इतरांना दोषी ठरवणारा नागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाण्यासह कोकणातील तीन जागेमुळे महायुतीत पेच

युतीची कोकण, ठाण्यात धक्कातंत्राची शक्यता भाजप तीन, शिवसेना दोन व राष्ट्रवादी एक असा फॉर्म्युला ठाणे कोकणात असणाऱ्या लोकसभेच्या सहा मतदारसंघातील, रत्नागिरी ,ठाणे व पालघर या तीन जागांमुळे भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीमध्ये पेच निर्माण झाला असून अंतिम जागावाटपात या मतदारसंघात धक्कादायक चित्र समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे , कल्याण, भिवंडी , पालघर , रायगड […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विधानसभा अध्यक्षांचा ईमेल हॅक; याच मेलवरून हॅकरने राज्यपालांना पाठवला मेल

X: @therajkaran विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करण्यात आला आहे. (Rahul Narvekar email hacked) हॅकर्स एवढ्यावरच थांबला नसून त्याने या मेलवरुन थेट राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांना मेल करत त्यामध्ये आमदारांवर कारवाई करण्याचे म्हटले आहे. या हॅकींग प्रकारामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Narvekar) […]