महाराष्ट्र ताज्या बातम्या

Prakash Ambedkar : “देशाला परिवार म्हणणाऱ्या मोदींनी शेवटचे चार दिवस तरी पत्नीला….. ” प्रकाश आंबेडकरांचा टोला 

X: @therajkaran काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईतील शिवाजी पार्क (Mumbai Shivaji Park) येथे समारोप झाला. या सभेसाठी देशभरातील अनेक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. यात महाराष्ट्रातील नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सर्वच नेत्यांनी मोदींविरोधात नारा दिला. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘राजाचा आत्मा EVM, CBI, ED मध्ये’; शिवाजी पार्कात इंडिया आघाडीचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप काल रविवारी १७ मार्च रोजी रात्री मुंबईत पार पडला. या सभेत राहुल गांधीसह सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. राजाची आत्मा EVM, CBI, ED आणि इन्कम टॅक्समध्ये आहे. याच्या मदतीने ते नेत्यांना घाबरवून भाजपमध्ये सामील करवून घेत आहेत. काँग्रेस, शिवसेना, NCP-SCP मधील नेते भाजपमध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला आणि मविआला किती जागा मिळणार?आचारसंहितेपूर्वी सर्व्हेंचे काय आहे अंदाज? फडणवीस म्हणतात..

मुंबई- लोकसभा निवडणुकीत देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे असणार आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतर सत्ताकारण पूर्णपणे बदललेलं आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सगळे पक्ष जनतेसमोर जाणार आहेत. त्यामुळं महायुती किंवा महाविकास आघाडीला लोकसभेत किती जागा मिळणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडून प्रचंड विजयाचा अ्ंदाज व्यक्त केला जातोय. महायुतीला ४५ प्लस जागा […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

सुधा मूर्ती यांचं राज्यसभेसाठी नामनिर्देशन, पंतप्रधान मोदी म्हणाले, त्यांची उपस्थिती…

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांचं नाव शुक्रवारी राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्यात आलं आहे. सुधा मूर्ती या प्रसिद्ध व्यावसायिक आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. तर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक यांच्या सासूबाई आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी समाज माध्यमावर याबद्दल माहिती दिली. पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मोदी ब्रॅण्डचा करिष्मा , मात्र इलेक्टोरल मेरिटची वानवा

उमेदवार निवडीसाठी भाजपची दमछाक X: @therajkaran इलेक्टोरल मेरिट या एकमेव निकषावर भाजप , शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार महाराष्ट्रात ठरणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना फोडण्याचे ऑपरेशन लोटस राज्यात केल्यानंतरही , केवळ मोदी ब्रँडच्या करीष्म्यावर हमखास विजयी होणारे उमेदवार भाजपला काही मतदारसंघात मिळत नाहीयेत हे स्पष्ट होत चालल्याने इतर पक्षातल्या उमेदवारांची आयात करण्याची […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

नरेंद्र मोदींची महिला दिनाला मोठी घोषणा, मात्र सोशल मीडियाला काही रुचेना, झाले ट्रोल!

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाज माध्यामावरुन एक घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा अनेकांना रुचली नाही आणि त्यावर विरोधातील प्रतिक्रिया येत असल्याचं दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला दिनी एलपीजी सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. नारी शक्तीसाठी हा निर्णय फायद्याचा राहिल असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोदींनीच फुगविलेला ‘मोदी परिवार’ नावाचा फुगा जनताच फोडणार : ठाकरे गटाचा हल्लाबोल

X: @therajkaran मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र दैनिक सामनाच्या (Saamana)अग्रलेखातून ‘मोदी का परिवार’वर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. स्वागताच्या हारामध्येही ज्यांना कोणी दुसरा नेता आलेला चालत नाही ते पंतप्रधान मोदी (PM Modi) जेव्हा ‘मेरा देश, मेरा परिवार’ असा आव आणतात, तेव्हा हसायचे की डोक्यावर हात मारून घ्यायचा, हा प्रश्न पडतो. अशा शब्दात मोदी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला यांची भेट

X: @therajkaran दक्षिण भारत दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल , आपल्या व्यस्त राजकीय कार्यक्रमातून वेळ काढत , ज्येष्ठ अभिनेत्री माजी खासदार पद्मविभूषण वैजयंती माला यांची चेन्नई येथे भेट घेतली. वैजयंती माला यांना भेटून आपल्याला अत्यंत आनंद झाला असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या […]

महाराष्ट्र अन्य बातम्या

राजधानी काय भाजपच्या मालकीची आहे काय? : संजय राऊत

X: @therajkaran मुंबई: देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या (Farmers’ protest) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर (Modi Sarkar) निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, नरेश टिकेत यांच्या नेतृत्वाखाली 2020 साली शेतकऱ्यांचे जेव्हा आंदोलन झाले होते, तेव्हा 720 साली शेतकऱ्यांना मृत्यू पत्करावा लागला, कालच्या आंदोलनामध्ये चार शेतकरी मृत्यू पावले, आता […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभेच्या मैदानात पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना पक्षांकडून जागावाटपासाची चाचपणी सुरू झाली आहे. भाजपच्या उमेदवाराला आव्हान देणारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा इंडिया आघाडीचा प्लान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मोदी सरकार टीका करणारे सत्यपाल […]