नवनीत रांणाच्या अमरावती मतदारसंघात चौरंगी लढत रंगणार
मुंबई : लोकसभेच्या तोंडावर अमरावती (Amravati) मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या विरोधात ठाकरे गटाते नेते दिनेश बुब (Dinesh Bub) यांना रिंगणात उतरले आहे . त्यामुळे अमरावती मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान सत्ताधारी महायुतीमधून […]









